आठ दिवसात गणवेश नदिल्यास विद्यार्थ्यांना घेऊन शाळेबाहेर आंदोलन करणार…
रियाज खान:सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर.. बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषद शाळेत अर्धे शैक्षणिक वर्ष उलटून गेले तरीही अद्यापपर्यंत मुलांना गणवेश वाटप करण्यात न आल्याने ठाकरे शिवसेना गट आक्रमक झाला आहे. उबाठाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांना गणवेश न दिल्यास प्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसवून आंदोलन करण्याचा इशारा दिला…
