कणकवलीत सायकल रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती…
कणकवली : नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत कणकवली पोलीस ठाणे, नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग, समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्तपणे व्यसनमुक्ती सप्ताह निमित्ताने कणकवली शहरातून व्यसनमुक्ती जनजागृती करिता सायकल रॅलीचे 8 ऑक्टोंबरला सकाळी 7.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ युवक, युवती, महिला, तरुण, सर्व प्रशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक,…
