विशाल परब यांना आजपासून पोलीस संरक्षण…
सावंतवाडी,ता.०६:* भाजपचे युवा नेते विशाल परब यांना आजपासून अधिकृत पोलीस संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत आता कायम पोलीस दिसणार आहे.
सावंतवाडी,ता.०६:* भाजपचे युवा नेते विशाल परब यांना आजपासून अधिकृत पोलीस संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत आता कायम पोलीस दिसणार आहे.
⚡मालवण ता.०६-: मालवण बाजारपेठ येथील श्री. हनुमान मंदिर सार्वजनिक गणेश उत्सव 2024 निमित्ताने मंडळाच्या वतीने आयोजित ‘गणेशचित्र’ या चित्रकला स्पर्धेला रेकॉर्डब्रेक स्वरूपात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना मंदिरातील बैठक व्यवस्था फुल्ल झाली. दोन गटात ही स्पर्धा संपन्न झाली. मोठा गट चौथी ते सातवी व लहान गट बालवाडी ते तिसरी अश्या स्वरूपात स्पर्धा आयोजित…
मंत्री दिपक केसरकर:पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या भुरट्या लोकांना जनता थारा देणार नाही;राजन तेली, विशाल परबांवर टीका.. ⚡आंबोली ता.०६-: आंबोली कबुलायतदार जमिन वाटपा बाबत ग्रामस्थांनी आचारसंहितेआधी एकमताने निर्णय घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली येथे ग्रामस्थांच्या बैठकीत केले. तर सत्ता कायम नसते त्यामुळेच जोपर्यंत हातात सत्ता आहे तोपर्यंत निर्णय घ्या…
⚡सावंतवाडी ता.०६-: कलंबिस्त येथील. शिवशक्ती कला क्रीडा मंडळ व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी मध्ये जवळपास 100 हून अधिक जणांनी सहभाग घेतला. यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी.. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. या भागात सैनिकी परंपरा…
⚡बांदा ता.०६-: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तिसरी ते चौथी गटात सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १) याने तर पाचवी ते सातवी गटात चिन्मय विक्रम कोटणीस (सावंतवाडी) यांने प्रथम क्रमांक…
⚡कुडाळ ता.०६-: तालुक्यात गिरगाव श्री देव लिंग मंदिर व कुसगाव श्री. देवी पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून अद्ययावत सोलर हायमास्ट उभारणी झाली असून माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार नारायणराव राणे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला होता. घटस्थानपणा काळात गिरगाव व कुसगाव येथील मंदिरांचा परिसर प्रकाशमान करणारे सोलर हायमास्ट उपलब्ध…
संदीप गावडे मित्रमंडळ आणि रोट्रॅक्ट क्लबचे आयोजन.. सावंतवाडी – संदीप गावडे मित्रमंडळ आणि रोट्रॅक्ट कल्ब सावंतवाडी यांच्यावतीने आज पासून तीन दिवस ओपन गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ :३० वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणारं आहे. आज ६ ऑक्टोबर रोजी ओपन गरबा नाईट, ७ ऑक्टोबर रोजी ओंकार डान्स अकॅडमीचा नृत्य, हास्य आणि विनोदाचा धमाका…
⚡सावंतवाडी ता.०६-: ना. दिपकभाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री याच्यावतीने देण्यात येणारा विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार नुकताच मंत्री महोदयांच्या हस्ते मुख्याध्यापक सुरेश काळे यांना प्रदान करणेत आला. त्यांनी केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व ग्रथभेट देऊन गौरविणेत आले.याबद्दल सुरेश काळे यांचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा…
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली.. मालवण दि प्रतिनिधी :जागतिक वारसा म्हणून किल्ले सिंधुदुर्ग यांच्या संवर्धन व संगोपन करण्यासाठी युनोस्को टीम दि ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे येणार आहे. या पार्श्वभूमीवरजिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार…
विष्णू मोंडकर: कोकण किनारपट्टीवर स्थानिक भूमिपुत्र पर्यटन वाढीसाठी प्रयत्न.. ⚡मालवण ता.०५-: राज्यसरकारने जाहीर केलेल्या अकृषिक कर माफीच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ हजार पेक्षा जास्त होम स्टे धारकांना लाभ होणार असून कोकणातील १० हजार पेक्षा जास्त पर्यटन व्यवसायिकांना लाभ होणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील किनारपट्टीवर राहत असलेल्या २५ हजार पेक्षा जास्त मच्छिमार कुटूंबाच्या राहत्या घरासाठी आकारण्यात आलेल्या…