Headlines

Global Maharashtra Breaking News

कॅथॉलीक अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी सावंतवाडी पतसंस्थेस उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देऊन गौरव…

⚡सावंतवाडी ता.१६-: कॅथॉलीक अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेस ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार हा मानाचा उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अलिबाग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देत कॅथॉलीक अर्बनला गौरविण्यात आले. अलिबाग येथे विभागीय सह निबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी…

Read Full News

ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यांवर शिवजयंती उत्सव सोहळा..!

⚡मालवण ता.१६-:चिंदर गावचा मानबिंदू असलेल्या किल्ले भगवंत गड येथे चिंदर सेवा संघाच्या वतीने चिंदर वासियांच्या सहकार्यांने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंती सोहळा साजरा करण्याचे हे सहावे वर्ष आहे. शिवजयंती सोहळ्यासाठी सरपंच नम्रता पालकर-महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, त्रिंबक हायस्कूल माजी मुख्याध्यापक…

Read Full News

विजेच्या बल्ब मध्ये साकारले छत्रपती शिवरायांचे चित्र …

वराडकर हायस्कूल कट्ट्याचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांची कसब.. ⚡मालवण ता.१६-: दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी विजेच्या बल्ब मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्तवेधक चित्र साकारले आहे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हे चित्र साकारण्यात श्री चांदरकर हे यशस्वी झाले आहेत साडेतीनशे वर्षाच्या पारतंत्र्याच्या अंध:कारात खितपत पडलेल्या रयतेला…

Read Full News

बिडवाडी उपसरपंच सुदाम तेलींसह ग्रामपंचायत सदस्यांनी केला भाजपात प्रवेश…

मंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेनेला बिडवाडी विभागात जोरकस धक्का,. ⚡कणकवली ता.१६-:मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थिती उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेतभाजपामध्ये…

Read Full News

शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुक्यातर्फे शिवजयंतीदिनी महारॅली…

⚡कणकवली ता.१६-: शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दुचाकी, चारचाकी महारॅलीचे आयोजन बुधवार, १९ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. रॅलीचे हे सलग आठवे वर्ष आहे. रॅलीचा प्रारंभ वरवडे येथे सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तेथून रॅली कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल होईल. पुढे रॅली मुख्य बाजारपेठमार्गे…

Read Full News

मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेना केले गारद..!

⚡कणकवली ता.१६-:वैभववाडी येथीलवैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणेंचा उबाठा सेनेला कणकवलीत दणका…

कट्टर शिवसैनिक रामू विखाळेसह माजी जि प सदस्या स्वरूपा विखाळे भाजपात:कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर , युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सह शेकडो कार्यकर्ते भाजपात.. कणकवली : पालकमंत्री नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा ला लागोपाठ धक्के देत असून उबाठा सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार कट्टर शिवसैनिक…

Read Full News

शिवडाव फाट्यावर दोन डंपर मध्ये अपघात…!

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कणकवली शिवडाव फाट्यावर दोन डंपर मध्ये अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हनी झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास शिवडाव फाट्यावर दोन डंपर एकामागून एक जात होते. दरम्यान मागे असलेल्या डंपर चालकाने आपल्या मालकीचा डंपर…

Read Full News

कोकण मराठी साहित्य परिषदेच जिल्हा साहित्य संमेलन २२ मार्च रोजी सावंतवाडीत…

⚡सावंतवाडी ता.१६-: कोकण मराठी साहित्य परिषदेच जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार आहे. दि. २२ मार्च २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार असून शनिवारी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सावंतवाडी शाखेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सावंतवाडी तालुक्यात हे जिल्हास्तरीय संमेलन होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची मासिक शनिवारी पर्णकुटी…

Read Full News

आरवली सोन्सुरा येथील ज्येष्ट पत्रकार न्हानू चिपकर यांचे निधन…

⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सुरा येथील रहिवासी आणि सद्या गोरेगाव मुंबई येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार न्हानू (राजन ) जयवंत चिपकर (वय ६२) यांचे आज १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले.वीस वर्षा पूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुण भारत, रत्नागिरी टाईम्स, सिंधुदुर्ग समाचार या दैनिका पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर ते…

Read Full News

You cannot copy content of this page