गोर गरीब जनतेचे परिवर्तन करण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो…
विशाल परब: सावंतवाडीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज… ⚡सावंतवाडी ता.२८-: गोर गरीब जनतेचे परिवर्तन करण्यासाठीच मी आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून, मी या मतदार संघात नक्कीच परिवर्तन घडवून आणणार फक्त तुम्ही तुमचे आशीर्वाद ठेवा अशी आर्त हाक विशाल परब यांनी आज जमलेल्या जनसमुदायाला मारली आहे. विशाल परब आज विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी…
