अपर पोलीस अधीक्षक रावले यांना केंद्रीय गृह विभागाच्या दक्षता अवॉर्ड…
तपासात उत्तम कामगिरीची दखल:देशातील १०७ अधिकारी, कर्मचारी यांच्यात समावेश.. ओरोस ता ३१जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा तपासासाठी दक्षता अवॉर्ड २०२४ जाहीर झाला आहे. आज हे अवॉर्ड केंद्र गृह मंत्रालयाचे उपसचिव डी के घोष यांनी जाहीर केले आहेत.केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने स्पेशल ऑपरेशन आणि तपास तसेच फॉरेन्स सायन्स, इंटेलिजन्स या…
