Headlines

Global Maharashtra Breaking News

शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री…!

वेंगुर्ला प्रतिनिधी- जन्माला येऊन सात महिने झालेल्या नुतन बालकाला यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. परंतु, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलाचे प्राण वाचणे कठीण झाले होते. दरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधून आर्थिक सहकार्य करण्याची हमी दिल्याने त्या नुतन बालकाचे प्राण वाचणार आहेत. या लहान बालकाचे प्राण वाचविण्याकामी मुख्यमंत्री…

Read More

संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ…

कणकवली ता.०७-:हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन एक वेगळा पायंडा घातला. संस्कृत ही हिंदू धर्म धर्मग्रंथांनी स्वीकारलेली देववानी भाषा आहे. या भाषेत आमदार पदाची शपथ घेऊन नितेश राणे यांनी आपले वेगळेपण…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १० व ११ रोजी…

वेंगुर्ला प्रतिनिधी- जिल्हापरिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने ५२वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १० व बुधवार दि. ११ डिसेंबर या कालावधीत वेंगुर्ला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.

Read More

कै महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.०७-: संदिप सावंत मीत्र मंडळ व खासकीलवाडा मधला आवाट मीत्र मंडळ आयोजित कै महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या स्पर्धेचे उद्घाशघाटन जेष्ठ नागरीक सुभाष मठकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणे सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल…

Read More

डॉ. अस्मिता मुधोळकर यांचा यथोचित गौरव…!

⚡सावंतवाडी ता.०७-: शिक्षणाची आवड आणि जिद्द असल्यास इतिहास घडविता येतो. हेच सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड येथील तांबळडेग गावच्या सारंग कुटुंबातील सदस्या डॉ. अस्मिता मुधोळकर सारंग यांनी दाखवून दिलू असून परदेशात शिक्षण घेताना येणाऱ्या समस्यांना सामोरे जाताना त्यांनी ‘बाल संगोपन आणि पोषण आहार विषयक समस्या’ या डॉक्टरेट साठी निवडलेला विषयातून दिसून येते. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जयदेव…

Read More

राजू मसूरकर यांच्या शिफारशीनुसार मित्रांमार्फत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी दहा पेडस्टल फॅन भेट…!

⚡सावंतवाडी ता.०७-: जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या शिफारशीनुसार सहकारी मित्रांमार्फत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी दहा पेडस्टल फॅन भेट देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग चालू करण्यात आला आहे. त्यामध्ये सेंट्रल एसी असल्याने बंद पडल्यास रुग्णांना त्रास सहन करावा लागणार नाही या उद्देशाने त्यांनी रुग्णसेवेसाठी हे दहा फॅन उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिले.जीवनरक्षा प्रतिष्ठानचे…

Read More

शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर…

⚡कणकवली ता.०७-: जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. या बदल्यांसाठी १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी आहे. माहिती निश्चितीसाठी १ ते ३१ मार्च कालावधी असणार आहे. टप्पा १ मध्ये समानीकरणांतर्गत रिक्तपदे निश्चित करण्याची कार्यवाही २१…

Read More

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेच्या गळ्यातील चेन लंपास…

कनेडी बाजारपेठेतील घटना ; चोरट्यांना पकडण्याचे आव्हान.. ⚡कणकवली ता.०७-: कणकवली पोलिस असल्याची बतावणी करत कनेडी बाजारपेठ येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील दहा ग्रॅमची सोन्याची चेन लंपास करण्याचा प्रकार शुक्रवारी घडला आहे. तिला कागदातून खडी बांधून देत त्या महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनमेरी सालू डिसिलव्हा (७०, रा….

Read More

दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-: आमदार नितेश राणे…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नितेश…

Read More

मालवणचे सुपुत्र कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष…

सलग नऊ वेळा आमदार होण्याचा विक्रम: मालवणात आनंदोत्सव ⚡मालवण ता.०६-:मालवणचे सुपुत्र आणि वडाळा नायगाव मुंबईचे आमदार कालिदास कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली आहे राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळयात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे,…

Read More
You cannot copy content of this page