Headlines

Global Maharashtra Breaking News

नवीन ५ एसटी बसचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते लोकार्पण…

सावंतवाडी: राज्य परिवहन महामंडळाच्या 5 नव्या बीएस६ गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आगारास उपलब्ध झाल्या आहेत. सावंतवाडी बस स्थानक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, सावंतवाडी विभागात नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार सावंतवाडी विभागात 5 नवीन लाल परी उपलब्ध…

Read Full News

कणकवली येथे विश्रांतीधाम आश्रम वर्धापन दिनानिमित्त उद्यापासून कार्यक्रम…

कणकवली : येथील प. पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाचा बारावा वर्धापन दिन तसेच श्री गणेश मंदिर, गुरुवर्य प.पू. फलाहारीबाबा गुरुकृपाधाम आश्रम, अनुसया माता तपश्चर्या स्थान या वास्तूंचा तृतीय वर्धापन दिन सोहळा, फलाहारी बाबांची पाद्यपूजा, श्री सत्यनारायण महापूजा, गुरुदर्शन सोहळा असे कार्यक्रम नागवे रोड, निमेवाडी येथील अनुसया माता विश्रांतीधाम येथे २९ एप्रिल ते ३ मे…

Read Full News

जनतेची मदत करण्यासाठी मी व माझी महसूल टीम सदैव तत्पर राहू…

मालवण तहसीलदार झाल्टे यांची ग्वाही… मालवण दि – प्रतिनिधी :- गोरगरीब जनतेला आणि वयोवृद्ध व्यक्तींना तसेच सर्वसामान्य जनतेला शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान शिबिराचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. आणि आज या कार्यक्रमात दाखल्यांचे वितरण करताना वयोवृद्ध आणि सर्वसामान्य लोकांना पाहून निश्चितच हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे समाधान वाटत…

Read Full News

वारकरी संप्रदाय हा त्याग व प्रेमाचे प्रतीक…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे:आध्यात्मिक आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर करीत आहेत.. ⚡कणकवली ता.२७-: वारकरी हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होऊन विठुरायाची प्रतिकृती आपल्यासमोर उभी राहते. तशीच प्रचिती मला आज या कार्यक्रमाला आली. वारकरी संप्रदाय हा त्याग व प्रेम या दोन गोष्टींवर उभा आहे. त्यामुळे या संप्रदायामध्ये कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला…

Read Full News

श्री रवळनाथ कलश मिरवणूक उत्साहात…

वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव) स्त्री-पुरुषांची पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर, तरंगदेवतांच्या उपस्थितीत भव्य रथातून श्री रवळनाथाच्या कलशाची मोठ्या भक्तिमय वातावरणात वेंगुर्ला शहरात मिरवणूक काढण्यात आली.

Read Full News

चेंदवण मध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आकाशदर्शन…

माऊली विद्यालयात सावंत फाउंडेशनचे आयोजन.. कुडाळ : अंतराळातील अंतरंगाच्या अंतरंगात नेमकं दडलंय तरी काय हे खरं तर जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असते. पण ते जाणून घेण, उघड्या डोळ्यान पाहणं शक्य नसत. हेच जाणून सावंत फौंडेशन संचालित डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली यांनी गोवा विज्ञान केंद्र पणजी यांच्या सहकार्यान चेंदवणच्या श्री देवी माऊली…

Read Full News

करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे काम सुरू…

खासदार नारायण राणे: ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन.. ⚡कणकवली ता.२७-: तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचे उद्घाटन ११ मे रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील वेगळी अशी ही गोशाळा असणार असून येथे देशभरातील विविध प्रकारच्या गाई पाळल्या जातील. माझ्या जिल्ह्यातील…

Read Full News

अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन फरफाटात नेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

⚡बांदा ता.२७-: मुंबई गोवा महामार्गांवर सटमटवाडी येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन फरफाटात नेल्याने दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ 50 डेगवे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत

Read Full News

ज्यांनी मुलं घडवली त्यांचा माझ्या हातून सत्कार होतोय हे माझं भाग्य…

संजू परब:कुडासे येथील विद्यालयात गुरुवर्य सन्मान सोहळा संपन्न… दोडामार्ग : ज्या शाळेत आपण शिकलो ती शाळा सुस्थितीत ठेवणे हे माजी विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी पार पाडले. ज्यांनी मुलं घडवण्याचे काम केलं अशा व्यक्तींचा सत्कार माझ्याहातून होतोय हे माझं भाग्य आहे. ज्यांनी शाळा उभारली अशा महात्म्यांना माझं अभिवादन. आजी माजी विद्यार्थ्यांनी शाळेवर असच प्रेम…

Read Full News

नऊ कथांच्या नवरसात ‘साहित्यप्रेमी’ झाले चिंब…

ओरोस येथील कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद..  सिंधुदुर्गनगरी, दि. २७: ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या तिसऱ्या मासिक कार्यक्रमात नऊ रसिकांनी कथन केलेल्या नऊ वेगवेगळ्या प्रकृतीच्या कथांच्या नवरसात साहित्यप्रेमी चिंब झाले. दोन तासाहून अधिक वेळ चाललेला हा कार्यक्रम रसिकांची दाद घेऊन गेला.             ओरोस खर्येवाडी येथील दत्तराज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम झाला. सुरुवातीला जम्मु काश्मीरमधील पहलगामजवळ बेसरन व्हॅली…

Read Full News

You cannot copy content of this page