रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लघुरुद्र…!
⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण वाढिवसाच्या निमित्ताने त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सावंतवाडी सबनीसवाडा येथील एकमुखी दत्तमंदीर येथे भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून लघुरुद्र करण्यात आले. यावेळी मंदीर समिती सदस्य अमेय पै, सुधीर धुमे, ॲड. अनील निरवडेकर, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, बांदा माजी…
