२४ व्या दिवशी प्रमोद सोनसुकरे यांना मिळाला न्याय…
शिक्षण संस्थेकडून पुन्हा नियुक्तीसाठी सुरू होते उपोषण.. सिंधुदुर्गनगरी ता ३ शिक्षण संस्थेकडून झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी प्रमोद सोनसुकरे यांनी गेले २४ दिवस जिल्हा परिषदसमोर सुरू केलेले आंदोलन अखेर नियुक्तीपत्र मिळाल्याने आज थांबविले शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या प्रमोद मोहनराव सोनसुकरे याना शासनाने पुनर्नियुक्तीचे आदेश देऊनही शिक्षणविभाग आणि शिक्षण संस्थेकडून नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात होती. या…
