Global Maharashtra Breaking News

भिरवंडे, हरकुळ, सांगवे भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या…

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली तहसीलदारांची भेट:सतीश सावंत यांची तहसीलदारांकडे मागणी.. कणकवली : तालुक्यातील भिरवडे, गांधीनगर, हरकुळ खुर्द, सांगवे, येथील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच मे महिन्यामध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे हरकुळ बुद्रुक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड व तालुक्यातील घरे व फळ बागायती…

Read More

कोकण संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट…

⚡बांदा ता.२७-: कोकण संस्था गेली १३ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक राज्यात कार्यरत असून संस्थेने आपल्या कामाने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावा गावात कोकण संस्था ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी कौशल्य विकास प्रशिक्षणे, अभ्यास सहली, आरोग्य शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गुड टच बॅड टच, मासिक पाळी व्यवस्थापन, स्त्री जन्माचे स्वागत,…

Read More

सौरऊर्जेच्या माध्यमातून शाळांना वीजनिर्मिती करून देण्याचा उपक्रम स्तुत्य…

रविंद्र चव्हाण:जि.प. च्या ११ शाळांना रुफ टॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मिती संचांचे वितरण:भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून उपक्रम.. सावंतवाडी । प्रतिनिधी : जागतिक ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जावी तसेच देशात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यात यावा अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर…

Read More

सौरऊर्जेच्या माध्यमातून शाळांना वीजनिर्मिती करून देण्याचा उपक्रम स्तुत्य…

रविंद्र चव्हाण:जि.प. च्या ११ शाळांना रुफ टॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मिती संचांचे वितरण:भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून उपक्रम.. सावंतवाडी । प्रतिनिधी : जागतिक ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जावी तसेच देशात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यात यावा अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर…

Read More

मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतल विशाल परब यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थांचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२७-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.रवींद्र चव्हाण यांनी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये त्यांनी भेटते दर्शन घेतले. यावेळी कुटुंब्यांकडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले.

Read More

चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला…

सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र गाडीचे किरकोळ नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२७-: चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलांडून अपघात झाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास कारीवडे-उभागुंडा परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्या ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Read More

विशाल परब यांनी रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.२६-: विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले. भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सार्वजनिक…

Read More

युवा नेते विशाल परब यांनी मानले जनतेचे आभार…!

सावंतवाडी ता.२६-:येथील सावंतवाडी मतदारसंघात रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम सोहळ्याला नागरिकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल भाजप युवा नेते श्री विशाल परब यांनी तमाम सावंतवाडी मतदारसंघातील जनतेचे आभार मानले, यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील ऋण व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला मतदारसंघातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Read More

पर्यटन वृद्धीसाठी विविध क्षेत्रातील तज्ञांना घेऊन लवकरचं “पर्यटन सेना”…

मालवण, दि प्रतिनिधीजागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून २७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता चैतन्य हॉटेल समोरील मालवण हेरिटेज येथे पर्यटन सेना स्थापना करण्यात येत असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू यांनी दिली. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून आंबोली येथील व्हिसिलिंग वूडस् संचालक फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले, प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक सुरेखा वाळके, जलतरण…

Read More

साने गुरुजी सेवामयी कर्मचारी पुरस्कार महेश कोळंबकर यांना जाहीर…!

मालवण दि प्रतिनिधीअखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा २०२४ यावर्षीचा सेवामयी कर्मचारी’ पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र , आचरे शाखेचे कॅशियर श्री.महेश विष्णू कोळंबकर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण २० ऑक्टोबर २०२४ रोजी मालवण तालुकास्तर कथा महोत्सवाच्या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी झोनचे झोनल मॅनेजर सागर घनश्याम नाईक यांच्या हस्ते आणि साने गुरुजी…

Read More
You cannot copy content of this page