Headlines

कामगाराचा दुकानमालकाला गंडा….

▪️बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या कामगाराचा रोकडेसह पोबारा;सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सावंतवाडीदुकानातील मोबाईल रिचार्जचे पैसे बँकेत भरण्यासाठी पाठविलेला कामगार पैसे व दुचाकी घेऊन फरार झाल्याची तक्रार कोलगाव चव्हाटावाडी येथील योगेश देऊ धुरी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार रोहित साबा जाधव वय 19 रा. कोलगाव जाधवाडी याच्यावर पोलीस ठाण्यामध्ये अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

सुमो गाडी चोरी प्रकरणातील मुख्य संशयितास सांगली येथून अटक…..

▪️सांगली स्थानिय गुन्हा अन्वेषण पथक व कुडाळ पोलीस पथकाची संयुक्त कामगिरी;कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली माहिती 💫कुडाळ दि.१८-: सुमो चालकाला मारहाण करीत त्याच्याकडील मुद्देमालासह सुमो गाडी चोरून नेणाºया तीन चोरट्यांपैकी गेले वर्षभर फरार असलेल्या मुख्य संशयित चोरटा पैगंबर शेख (रा. सांगली) याला सांगली स्थानिय गुन्हा अन्वेषण पथक व कुडाळ पोलीस पथकाने सांगली येथुन…

Read Full News

You cannot copy content of this page