पावणादेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बावशीतर्फे विविध कार्यक्रम
⚡कणकवली ता.२१-: श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर मौजे बावशी गावठण यांच्या वतीने भव्य वास्तूची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण ,लोकार्पण व दर्शन सोहळा रविवार दिनांक 22 जानेवारी ते गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित केलेला आहे. यानिमित्त या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे . कार्यक्रम पुढील प्रमाणे 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता तोंडवली दत्त…
