युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२४ जाहीर…
११ ऑगस्ट रोजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि आ. नितेश राणे यांच्या हस्ते होणार वितरण.. कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ञ कमिटी मार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव…
