मुणगेकर यांच्या निवासस्थानी ‘श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी’ सोहळ्याचे आयोजन…
⚡मालवण,ता.१४-:श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त १५ एप्रिल रोजी चेतन मुणगेकर यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध विधी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुणगेकर परिवाराकडून करण्यात आले आहे. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सकाळी ६.३०…
