मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतल विशाल परब यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थांचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२७-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.रवींद्र चव्हाण यांनी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये त्यांनी भेटते दर्शन घेतले. यावेळी कुटुंब्यांकडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले.

Read More

चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला…

सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र गाडीचे किरकोळ नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२७-: चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलांडून अपघात झाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास कारीवडे-उभागुंडा परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्या ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Read More

विशाल परब यांनी रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.२६-: विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले. भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सार्वजनिक…

Read More

युवा नेते विशाल परब यांनी मानले जनतेचे आभार…!

सावंतवाडी ता.२६-:येथील सावंतवाडी मतदारसंघात रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम सोहळ्याला नागरिकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल भाजप युवा नेते श्री विशाल परब यांनी तमाम सावंतवाडी मतदारसंघातील जनतेचे आभार मानले, यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील ऋण व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला मतदारसंघातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Read More

पर्यटन वृद्धीसाठी विविध क्षेत्रातील तज्ञांना घेऊन लवकरचं “पर्यटन सेना”…

मालवण, दि प्रतिनिधीजागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून २७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता चैतन्य हॉटेल समोरील मालवण हेरिटेज येथे पर्यटन सेना स्थापना करण्यात येत असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू यांनी दिली. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून आंबोली येथील व्हिसिलिंग वूडस् संचालक फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले, प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक सुरेखा वाळके, जलतरण…

Read More

साने गुरुजी सेवामयी कर्मचारी पुरस्कार महेश कोळंबकर यांना जाहीर…!

मालवण दि प्रतिनिधीअखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा २०२४ यावर्षीचा सेवामयी कर्मचारी’ पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र , आचरे शाखेचे कॅशियर श्री.महेश विष्णू कोळंबकर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण २० ऑक्टोबर २०२४ रोजी मालवण तालुकास्तर कथा महोत्सवाच्या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी झोनचे झोनल मॅनेजर सागर घनश्याम नाईक यांच्या हस्ते आणि साने गुरुजी…

Read More

नौदल दिनावेळी जिल्हा नियोजनमधून झालेला भ्रष्टाचार पूर्वनियोजितच…

मंदार केणी यांचा आरोप: नारायण राणे यांनी गेल्या २५- ३० वर्षात किती रोजगार जिल्ह्यात आणला.. ⚡मालवण ता.२६:-मालवण येथे झालेल्या नौदल दिनात जिल्हा नियोजन मधून मोठा भ्रष्टाचार झाला. नौदलाने या कार्यक्रमाची पूर्वकल्पना प्रशासनाला काही महिन्यापूर्वीच देऊन या कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था, नियोजन व सुशोभीकरण करण्यासाठी नौदलाने आपल्याकडील निधी देण्याची ग्वाही दिली असताना त्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यटन दिन होणार साजरा…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक पर्यटन कार्यालय, येथे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली.या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण…

Read More

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय ‘व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दुत’ पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.२६-:समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्री व्हील हेल्थ प्रो.प्रा.लि. आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र अंतर्गत सुरू असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियानामध्ये व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबांना या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याबद्दल संस्थेच्या वतीने भाजपच्या जेष्ठ माजी नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दुत या…

Read More

मंत्री केसरकर यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला धावती भेट दिल्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२६-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रम स्थळी धावती भेट देत शुभेच्छा दिल्या. श्री केसरकर यांना पुढील कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जास्त वेळ उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी धावती भेटते शुभेच्छा दिल्या.

Read More
You cannot copy content of this page