खासदार विनायक राऊत यांनी घेतले वेत्ये येथील कलेश्वर मंदिरात दर्शन…

नेते पदी निवडी नंतर प्रथमच सावंतवाडी तालुका दौऱ्यावर; सरपंच गुणाजी गावडेंकडून स्वागत..

सावंतवाडी,२२: सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये कलेश्वर मंदिर येथील खासदार विनायक राऊत यांनी भेट घेत दर्शन घेतले.यावेळी शिवसेना नेते पदी निवड झाल्या नंतर प्रथमच ते सावंतवाडी दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी तथा वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी रुपेश राऊळ, रमेश गावकर, सुनील गावडे, शरद जाधव, बाळु गावडे, संतोष गावडे, मानकरी उपस्थित होते.

You cannot copy content of this page