⚡सावंतवाडी ता.१६-: शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थ्यांनी कु. आस्था लोंढे हीने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला म्हणून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी तीचे कौतुक केले. यावेळी मालवणी अभिनेता दिगंबर नाईक उपस्थित होते.
मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थ्यांनी कु. आस्था लोंढे हीने प्रथम क्रमांक पटकावला मंत्री मंत्री दिपक केसरकरांनकडून कौतुक…
