निरज देसाई यांची माहीती ; सामाजिक कार्यकर्त्या रेनूताई गावसकर यांच्या हस्ते शुभारंभ
सावंतवाडी ता.३०-: येथील झाराप झिरो पॉईंट येथे “आराध्य थेटर” हे एक सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच शुभारंभ सकाळी 11 वाजता सामाजिक कार्यकर्ते रेनूताई गावसकर यांच्या हस्ते होणार आहे याबाबतची माहिती बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष निरज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
