⚡सावंतवाडी ता.३०-: रक्षाबंधन सणानिमित्त शिवसेना शिंदेगट सावंतवाडी शहर महिला आघाडी तर्फे सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधण्यात आल्या
यावेळी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष सौ.निता कविटकर, शहर अध्यक्ष सौ.भारती मोरे,माजी नगरसेविका सौ.शुभांगी सुकी, सौ.सपना नाटेकर, सौ.शर्वरी धारगळकर, उपशहरप्रमुख सौ.गीता सुकी, सौ.निलिमा चलवाडी, शाखाप्रमुख सौ.भारती परब, सौ.पुजा नाईक, सौ.सिमा सोनटक्के, सौ लतिका सिंग, उपशाखाप्रमुख सौ.साधना मोरे ,बुथप्रमुख कु अनिता शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
