कुंभारवाडा बॉईज आयोजित हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

विक्रांत सावंत यांचे सौजन्य;माजी उपसरपंच संजय कानसे यांच्या हस्ते उद्घाटन..

⚡सावंतवाडी ता.२२-: माजगाव येथे विक्रांत सावंत यांच्या सौजन्याने कुंभारवाडा बॉईज आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी उपसरपंच संजय कानसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॉलीबॉल स्पर्धेला विविध संघाने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

यावेळी महिला तालुकाप्रमुख भारती कासार, शिवसेना शहर प्रमुख नरहर शिरोडकर तसेच सर्व मंडळाचे पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page