आडाळी ग्रामस्थानी पुकारलेल्या लॉंग मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा…

अर्चना घारे-परब; सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार…_

⚡सावंतवाडी ता.१९-: आडाळी येथील एमआयडीसीचे काम मार्गी लागावे. यासाठी स्थानिकांनी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे.या पार्श्वभूमीवर लॉंग मार्च २० तारखेला काढण्यात येणा-या लॉंग मार्च मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिली.

You cannot copy content of this page