आंबोलीत शिवसेनेतर्फे वाह्यावाटप

आंबोली,ता.१७ :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोलीत मुळवंदवाडी, सतीचीवाडी,जकातवाडी येथील प्राथमिक शाळेत वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना विभागअध्यक्ष बबन गावडे,उपसंघटक उत्तम पारधी,संतोष पाताडे,तळवडे चे प्रशांत बुगडे,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,प्रकाश गुरव,अनिल चव्हाण,शशीकांत सावंत,गौतमी पारधी, रविना गावडे,वासंती परब,शिक्षिका सुजिता येजरे,नारायण ऱ्हाटोळकर,नयना परब,अनिलकुमार चाळूचे,हौसा गवस,विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page