Headlines

२० हजारच्या गांजा सह वेंगुर्ला तालुक्यातील महिलेला अटक…

वेंगुर्ले पोलिसांची कारवाई:गुन्हा दाखल

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक महिला गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होती. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार तिला पकडून मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.

You cannot copy content of this page