गोपिका भोगणे यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.१२-: माजगाव हरसावंतवाडा दत्त मंदिर जवळील रहिवासी गोपिका राघोबा भोगणे वय 103 यांचे शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माजगाव ग्रामपंचायती चे माजी सरपंच व माजगाव येथील आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक दत्तगुरु भोगणे यांची ती आई होत. तसेच सावंतवाडीच्या माजी नगरसेविका शिप्रा सावंत यांच्या त्या आई होत.

You cannot copy content of this page