बांबर्डेतील तो खड्डा बुजवून पुन्हा रस्ता दुरुस्ती…

⚡दोडामार्ग,ता.०७-: मुळस ते वीजघर दरम्यान बांबर्डे येथे शनिवारी रस्त्यात पडलेले भगदाड दुरुस्तीनंतर चोवीस तासाच्या आत पुन्हा उघडे पडल्याने त्यात डम्पर फसला होता.त्या रस्त्याची रविवारी पुन्हा दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभागाने चर व खड्डा बुजवला .त्यामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page