⚡सावंतवाडी ता.०६-: विनयभंग केल्याचे उघड होवू नये यासाठी युवतीच्या गळ्यावर पाय ठेवून तिच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या बाबलो शंकर वरक याला आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याकामी अॅड अनिल निरवडेकर, गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.
बाबलो वरक यांना जिल्हा न्यायालयात जामीन
