⚡सावंतवाडी ता.०५-: सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल ओलिंम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे . यामध्ये इ . २ री तील कु . कु.नहुश पारगावकर , इ .३तील
कु .अलिझा शेख यांनी सुवर्णपदक , इ . २री तील कु . नसरीन मल्लिक ,कु . फैजान खान , कु. निहान रावराणे , कु . आद्या जोशी यांनी रौप्य पदक व इ . ४थी तील कु. हम्जा खान , कु . मुआझ दर्गावाले , कु. निहाल मुल्ला, इ. ६ वी तील कु. देवार्य परुळेकर , इ . ७ वी तील कु. फिदा शेख , कु. साहिल नाईक या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक मिळवले आहे.
तसेच इ. २ री तील कु. आम्रा दुर्वेश , कु . अर्कम शेख , कु . रेहम बेग ,कु. अर्मान नाईक ,कु . हबीबा बागवान , कु . नोरेझ आगा, कु . विहान परुळेकर ,कु आदिबा कडोली, इ .३री तील कु. आयेशा बंगलेकर , कु . साक्षी खटावकर , कु. तहा बेग ,कु . नक्ष रैगर . ,कु . सेहेर पटेल , कु. सबरीना शेख , कु .चिराग राऊळ ,कु . मोहम्मद अश्मान मकानदार ,कु . कु. मोहम्मद अमर बागवान ‘ कु . रय्यान शेख , इ . ४ तील कु . अथर्व निंबाळकर , कु .मोहम्मद हाफीज शेख , कु . आयान नेसर्गी , कु . शयान बेग, कु . उमर शहा,कु . सना नेसर्गी , कु . आरीज ख्वाजा ,कु . असद नदाफ ,
इ .६ वी तील कु. श्रेयस वंजारी ,
कु . वसंत गवस , कु .चिराग नेरुरकर कु . प्रिन्सकुमार प्रसाद आणि इ . ७ वी तील कु. रिझा बेग ,कु . हाशिम नाईक ,कु .मिस्बा शहा , कु. यश राऊळ हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले .या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले . या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका श्रीम.गायत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , पर्यवेक्षिका श्रीम . मारिया पिंटो , शिक्षिका श्रीम. फिरदोस ख्वाजा , श्रीम. सिद्धी गोसावी तसेच
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .
