वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वैभववाडी तालुका तहसीलदार पदावर नुकत्याच हजर झालेल्या श्रीमती देसाई मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना वैभववाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादामिया पाटणकर, महिला तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती मीनाताई बोडके,
अध्यक्ष दादामीया पाटणकर, माजी सभापती मीनाताई बोडके,उपाध्यक्ष वसंत नाटेकर, दिलीप रावराणे, वासिम काझी , श्रेया मुद्रस , अशोक राणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
नूतन तहसीलदार श्रीमती देसाई यांचे काँग्रेसने केले स्वागत
