महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार मध्ये मोठ्या प्रमाणात जनतेची लूट…

गुरुदास गवंडे यांचा आरोप; तहसीलदार यांना दिले निवेदन

⚡सावंतवाडी ता.१७-: महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट जनतेची केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार अरूण उंडे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

You cannot copy content of this page