कोंडुरा तिठ्यावर 18 रोजी मनसेचा मेळावा

⚡बांदा ता.१५-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिक मार्गदर्शन भव्य मेळाव्याचे आयोजन दि.18 जानेवारी रोजी पारिजात हॉल कोंडुरा तिठा येथे दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सरचिटणीस संदीप दळवी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सावंतवाडी मतदारसंघातील सर्व सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी माजी संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page