आर्किटेक डेकोरच्या छताखाली मिळणार विविध प्रकारचे प्लाउडस

मळगाव येथे ग्राहकांच्या हक्काचे दुकान : सर्व प्रकारचे प्लायवूड उपलब्ध

⚡सावंतवाडी ता.१५-: मळगाव येथे ‘आर्किटेक डेकोर’च्या एकाच छताखाली आता मिळणार प्लाऊड, लॅमिनेट्स, टिंबर, डोअर्स, मरीन प्लाउड्स, कमर्शिअल प्लाऊड, शटरिंग प्लाऊड्स असे विविध प्रकारचे प्लाऊड्स. ग्राहकांना प्लाऊड्स संदर्भात अन्य कुठेही जाण्याची गरज भासणार नसल्याने मागणी व पसंतीनुसार सर्व साहित्य ‘आर्किटेक डेकोर’ मध्ये मिळणार आहेत.

सावंतवाडी शहरापासून 4 किमी अंतरावर असलेल्या मळगाव गावात ‘आर्किटेक डेकोर’ सर्वांना सोयीचे ठरत आहे. प्रत्येक ग्राहकांच्या मागणीनुसार प्लायवूड मिळत असल्याने ओघ वाढत आहे. प्लाऊड, लॅमिनेट्स, टिंबर, डोअर्स, मरीन प्लाउड्स, कमर्शिअल प्लाऊड, शटरिंग प्लाऊड्स असे विविध प्रकारचे प्लाऊड्स एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांनी निलेशकुमार पटेल (7387786663) यांच्याशी संपर्क साधावा. त्यामुळे आपल्या आवडीनुसार प्लायवूड खरेदी करण्यासाठी हक्काच्या ‘आर्किटेक डेकोर’ला अवश्य भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page