फोंडाघाट विकास संस्थेच्या रेशन दुकानात आनंदाचा शिधावाटप

⚡कणकवली ता.२५-: दिपावली निमित्ताने राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने आनंदाचा शिधावाटप उपक्रम राबविला असून फोंडाघाट विकास संस्थेच्या रेशन दुकानात आनंदाचा शिधावाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित सोसायटी चेअरमन राजन नानचे ,संचालक संदेश पटेल, सुभाष सावंत, नागेश कोरगावकर,ध्रुव गोसावी,सचिव प्रसाद देसाई गणेश तावडे.कर्मचारी सरिता पाटकर,अशोक तावडे,आर्य नानचे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांनी युती सरकारचे आभार मानले.

You cannot copy content of this page