⚡सावंतवाडी ता.१२-: पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्या देण्यात येत असून, सांगली, सातारा, कराड, पंढरपूर येथे चाहत्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 ऑक्टोंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.
