▪️१ हजार ८५० रुपये जप्त
*💫कणकवली दि.२३-:* एसटी स्टँडसमोरील स्टॉल लगत कल्याण मटका घेताना संतोष बुधाजी खाजनवाडकर याला कणकवली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. खाजनवाडकर याच्याकडून रोख रु.१ हजार ८५० आणि मटका घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आज दुपारी ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, रुपेश गुरव, राहुल तळसकर यांनी केली.
