आरटीओ कॅम्प सुरू करण्याचे फुकाचे श्रेय भाजप घेत आहे

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांचा टोला

सावंतवाडी ता.१३-:* कोरोनाच्या कालावधीत गेले दोन वर्ष बंद असलेल्या आरटीओ कॅम्प पूर्ववत सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वप्रथम लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आता भाजपचे नगरसेवक आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हा कॅम्प सुरू करण्यात आल्याचा खोटा दावा करून फुक्याचे श्रेय घेत असल्याचा टोला माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page