स्वराज्य असून चालत नाही, स्वराज्य असणे गरजेचे…

सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन; जनवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सावंतवाडी ता.०८-:* साजन मधील साहित्य संमेलनाची शिवाजी महाराजांचे उद्घाटनाची संकल्पना असून महाराष्ट्र हा जिजाऊंचा छ. शिवरायांचा बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे दोस्त स्वराज्य असून चालत नाही स्वराज्य असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले सावंतवाडी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोळा त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री नागराज मंजुळे बोलत होते.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे माझे दैवत असून, दोन्हीं महामानवानी मानवतेचा संदेश दिला आहे. आज आपण माणूस म्हणून जगू शकतो यांचे सर्व श्रेय छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांना असल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page