पराड दुर्गादेवी जत्रोत्सव २२ रोजी

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील पराड येथील दुर्गादेवीचा जत्रोत्सव सोमवार दि.२२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त पूजा, दुपारी महाप्रसाद, ओटी भरणे, भजने त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व रात्री खानोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाबा गावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page