*⚡सावंतवाडी ता.१८-:* जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी यांच्यावतीने व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयविकार व दुर्बीणद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबिराचे आयोजन २७ नोव्हेंबर रोजी काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी ( प्रांत कार्याल्यासमोर) येथे करण्यात आले आहे. हृदविकाराच खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात. १) हृदयरोग व मधुमेह* *२) छातीत धडधडणे* *३) छातीत दुखणे* *४) घाम येणे* *५) श्वास घेण्यास त्रास होणे* *६) हाता- पायातून मुंग्या येणे* *७) खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे* *८) जिना चढताना धाप लागणे* या रुग्णांवर *तज्ञ डॉ. सिधनगौडा मालिबिरादर* (MBBS, MD. Medicine, DM, Cardiology) उपचार करणार आहेत. *मुत्रविकार व मुतखडा लक्षणे खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात *१) लघवीला अडथळा होणे* *२) लघवीत रक्तस्त्राव होणे* *३) लघवीला खाई होणे* *४) किडणीचे कार्य मंद होणे* *५) मुतखडा* *६) पाठीकडून पोटात दुखणे* *७) थेंब थेंब लघवी होणे* *८) लघवी करताना जळजळ होणे* *९) लघवी धार कमी होणे* *१०) मूत्रपिंड निकामी होणे* *११) नकळत लघवी होणे* *१२) वारंवार लघवी होणे* *१३) डायलेसीस* *तज्ञ डॉक्टर* *डॉ. राहुल पाटील* *मुत्र विकार तज्ञ *MBBS, DNB (General Surgery), DNB (Urology) उपचार करणार आहेत. *🛑महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना,(पिवळे व केशरी रेशन कार्ड, सफेद, अंत्योदय व अन्नपूर्णा रेशन कार्ड धारकांना तसेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, बँकेचे फोटो पासबुक ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक आवश्यक) खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील* *१) अँजिओप्लास्टी* *२) बायपास शस्त्रक्रिया* *३) मुतखडा* *४) प्रोस्टेट* *टीप-* *१) कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल २) मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे ३) शिबीरमध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे. मोफत – ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी केली जाईल. *नाव नोंदणीसाठी *राजेंद्र प्रभाकर मसुरकर (जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष) 9422435760* २) *योगिनी संतोष सावंत- *9096553064* मदन गोरे( मार्केटिंग मॅनेजर, अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर) – 8928736999 *नोंदणी करण्याचे ठिकाण*- उभा बाजार सावंतवाडी राजेंद्र मसुरकर यांचे कार्यालय. सोन्या-चांदीचे दागिन्यांचे व्यापारी. रुग्ण तपासण्यासाठी नाव नोंदणी करण्याची वेळ *सकाळी 11ते 1* *संध्याकाळी 4 ते 7 या वेळेतच रुग्णांच्या नातवाईकांनी नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन *राजेंद्र मसुरकर यांनी केले.
सावंतवाडीत २७ रोजी मोफत हृदयरोग, मुतखडा शस्त्रक्रिया शिबीर
