युवा सेना सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी गोव्यात घेतली खासदार संजय राऊत यांची सदिच्छा भेट

*⚡सावंतवाडी ता.३०-:* शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे काल गोवा दौऱ्यावर आले असता सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना पदाधिकारी युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे आणि युवासेना उप तालुका प्रमुख रामचंद्र उर्फ सोनू गवस यांनी सदिच्छा भेट घेतली आहे.

You cannot copy content of this page