Headlines

अवजारे विकणाऱ्या लोहार कुटुंबाचे १४ हजार चोरट्याने केले लंपास

*⚡सावंतवाडी ता.२६-:* शहरातील विठ्ठल मंदिर समोरील एका बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये झोपलेल्या एका लोहार समाजातील कुटुंबीयांचे तब्बल १४ हजार रुपये चोरट्यांनी काल रात्री लंपास केले आहेत. हा प्रकार काल रात्री सुमारे ३ च्या सुमारास घडला असून, याबाबत सबंधित महीलेने पोलिस स्थानकात धाव घेत अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page