शेतात आढळले मगरीचे पिल्लू

वनविभागाच्या केले स्वाधीन

*⚡दोडामार्ग ता ३१ सुमित दळवी-:* साटेली- भेडशी मध्ये शांतादुर्गा मंदिरा नजिक काल रात्री शेतात मगरीचे पिल्लू सापडले. मंदार नाईक या शेतकर्‍याने तिला पकडले व त्यानंतर तिला वनभिभागाच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी मंदार नाईक , मिलिंद धर्णे, सुहास दळवी , निखिल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. व वनरक्षक कुडव , वनरक्षक भोसले आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page