सरमळे गावात आ केसरकर यांच्यावतीने सिमेंट पत्र्याचे वाटप

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याहस्ते पुरग्रस्ताना केले सुपूर्द

*⚡सावंतवाडी ता.३०-:* तालुक्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे सरमळे गावातील नदीकाठच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हे नुकसान लक्षात घेता आमदार दिपक केसरकर यांच्या वतीने संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले.शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थित सर्व येथील पूरग्रस्त ग्रामस्थांना हे पत्र सुपूर्त करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी माजी पंचायत समिती उपसभापती विनायक दळवी सोनू दळवी माजगाव शिवसेना विभाग प्रमुख संजय माजगावकर युवासेना संघटक विश्वजीत गावडे शिवसेना शाखाप्रमुख संजय गावडे यांच्यासह लहू गावडे सुरेश गावडे प्रीतम गावडे हरी गावडे विनोद सावंत मनोज सावंत चंद्रकांत गावडे गावडे लक्ष्मण सावंत विजय गावडे नकुल गावडे संजय राणे सोहम राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page