राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयिन वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी मल्लू खोत राज्यात तिसरी

मालवण ज्युनिअर कॉलेजची आहे विद्यार्थिनी

*💫मालवण दि.१३-:* ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम यांच्या मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत मालवण येथील टोपीवाला ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु.श्रावणी मल्लू खोत हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page