भाजपने केले बांदा व एलसीबी पोलिसांचे अभिनंदन
*💫बांदा दि.१०-:* बांदा येथे काही दिवसापूर्वी एका परप्रांतीय कामगाराचा खून करून फरार झालेल्या आरोपीचा बांदा पोलिसांनी ४ दिवसात शोध घेऊन त्याला अटक केल्याने भाजप तर्फे बांदा पोलिस निरीक्षक जाधव आणि ओरोस येथील एल सी पी पथकाचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.
