सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६६ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०९ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १४ तर ग्रामीण भागात ५२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सावंतवाडी १, सालईवाडा १, सबनीसवाडा ५, बाहेरचा वाडा २, आर.पी.डी. जवळ १, आर.जे.एम १, तिलारी कॉलनी १, खासकीलवाडा १, भटवाडी १, तर ग्रामीण भागात बांदा ८, मळगाव २, आंबोली २, इन्सुली २, गेळे ६, सोनुर्ली १, कोलगाव ९, माजगाव ५, नानोस ३, चराठा १, मळेवाड २, साटेली १, आरोंदा १, तिरोडा २, सांगेली ४, माडखोल १, कलंबिस्त १, नीगुडे १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६८५ सक्रिय रुग्ण आहेत.

You cannot copy content of this page