*प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ऍड. राघवेंद्र नार्वेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत

*💫मालवण दि.२४-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले मालवण येथे पाहणीसाठी आले असता काँग्रेस शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाहणीवेळी राघवेंद्र नार्वेकर सावंतवाडी तालुक्यात केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी राकेश चितारी, मोसीन मुल्ला, समीर वंजारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page