प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे देवगड मध्ये स्वागत

महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केले स्वागत

*💫देवगड दि.२४-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देवगड येथे आले असता, जिल्हा कॉंग्रेस महिला यांच्या वतीने महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

You cannot copy content of this page