चक्रवर्ती सम्राट अशोक यांना भारतीय बौद्ध महासभा मालवणतर्फे अभिवादन…

⚡मालवण ता.२८-:
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम आणि तालुका संस्कार सचिव योगेश वराडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page