शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२२-: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजा शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे (गवळीतीठा )सावंतवाडी येथे
सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ दिपाली दिलीप भालेकर यांचा सन्मान करण्यात आला.

  यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर प्रभारी नगराध्यक्ष ऍडव्होकेट  अनिल निरवडेकर  ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे नगरसेवक ऍडव्होकेट  सिद्धार्थ भांबुरे  यशवंत देसाई माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर माजी नगरसेवक विलास जाधव संजय पेडणेकर सुरेश भोगटे मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर,रवी जाधव,, दीपक सावंत, बंड्या तोरस्कर ,अरुण घाडी, अनिशा घाडी,महादेव राऊळ, दिलीप पवार,मनोज घाटकर, महेश नार्वेकर, गेग्री डॉन्टस, सुंदर गावडे, सत्यम सावंत, संजय साळगावकर, वासुदेव खानोलकर, शुभम मळकाचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
You cannot copy content of this page